उपक्रमशील शिक्षक

शैक्षणिक व्हिडीओ

श्री. रवि माने पदवीधर शिक्षक, ता. कोरेगाव, जि सातारा त्यांनी  raviacademy.org ही वेबसाईड तयार करुन स्वतः इयत्ता पहिली पासून ते आठवी पर्यंत अनेक प्रकारचे अनेक विषयवरील शैक्षणिक व्हिडिओ तयार केले असून सर्व व्हिडिओ त्यांच्या साइटवर पहावयास मिळतात. ते एक उपक्रमशील शिक्षक आहेत.

कल्पकता....

बेंच पाटी

मी एका उपक्रमशील शिक्षकांन बेंचला स्लेट बसवल्याचं पाहिलं. काय भन्नाट कल्पकता! मुलांच्या कृतीशीलतेला, अभिव्यक्तीला खुपच छान संधी मिळेल यामुळ.    आपणही हा प्रयोग करूयात….

Uncategorized

महत्त्वाच्या वेबसाईट

काही महत्वाच्या वेबसाईड शिक्षकांच्या कामाच्या १)www.sahaygiri.com २)www.navnirmitilearning.org ३)www.majalgaonbrc.com ४)www.baljagat.com ५)www.shikshakkatta.blogspot.in ६)networkedblogs.com ७)http://www.palakneeti.org/  ( e books ) ८)joshworth.com/dev/pixelspace/pixelspace solarsystem.html ९)http://www.learningwhiledoing.in/ १०)shiksha .com ११)http://study.taaza.com/ १२)http://www.meracareerguide.com/ १३)inmyschool.in १४)http://boltipustake.blogspot.in १५)www.teacherofindia.org १६)http://www.whereincity.com १७)www.majalgaonbrc.com १८)www.avakashvedh.com १९)www.quest.org.in २०)http://marathidesha.com २१)www.zpkolhapur.gov.in २२)http://www.prajakt-zaware.blogspot.in २३)http://inmyschool.in २४)http://www.balbharati.in २५)www.swselearn.com २६)http://www.zpschoolmaliwada.com २७)www.virtualuniversity.com २८)http://www.mscert.net २९)www.killedar.org ३०)http://ebooks.netbhet.com ३१)www.swselearn.com ३२)http://www.mscert.net ३३)www.impnewszpgr.hpage.com ३४)www.trgmdm.nic.in http://mahanews.gov.in ३५)www.ssa.nic.in ३६)http://dgipr.maharashtra.gov.in                                 ३७)www.mpsp.org.in ३८)www.testsandtips.in ३९)www.epapergallery.com ४०)www.dise.in ४१)www.indiacode.nic.in ४२)http://www.academics-india.com ४३)www.chandamama.com

Uncategorized

मुलांना मारू नका…

दै.लोकसत्तामधील चतुरंग पुरवणीतील मुलांना मारू नका हा लेख प्रत्येक पालकांना अतर्मुख करणारा आहे.बालहट्टाला वैतागून मुलांना होणारी शिक्षा किती चुकीची आहे.हे या लेखात उदाहरणासह सांगीतले आहे.       मुलांना समजुन घेताना,पालकांना संयम बाळगण गरजेचं आहे.मुलांशी संवाद वाढवून त्याच्या काही चुका समजावून सांगून मुलांना मारणं टाळता येऊ शकतं.     घरात मुलांन रिमोटचा ताबा घेतल्यावर,घरी कोणी पाहुणे आल्यावर जरी

टाचण की शिक्षक दैनंदिनी

वेगळी वाट…

मला वाटते की शाळेत टाचण वही ऐवजी शिक्षकांची दैनंदिनी असावी.त्यात शिक्षकांनी दिवभरात काय काय घेतले.ते यावे.ती दिवसभरानंतर लिहावी. वार्षिक नियोजन सुद्धा लवचिक असावे.आज टाचणाचा उपयोग शिक्षकांना कितपत होतोय?हा संशोधनाचा मुद्दा होईल. ज्ञानरचनावादी अध्ययन अनुभव देताना वर्गातील आंतरक्रिया काय असेल याची कल्पना करून टाचण लिहणं म्हणजे दिव्यच..( नाहीतरी ते लिहायला जागा असते तरी कुठे? ) खरं

ई बुक

माझा विद्यार्थी….

माझा विद्यार्थी ई बुक माझा विद्यार्थी हे पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठानकडून ई बुक रूपात लवकरच येत आहे. ई साहित्य प्रतिष्ठान तर्फे जवळपास तीन लाख लोकांपर्यत ईमेल द्वारे नि:शुल्क ई बुक जातात. ई बुक च्या रूपात प्रकाशीत होणारे हे माझे पहिलेच पुस्तक आहे. प्रयोगशील शिक्षणाधिकारी मा.सुचिता पाटेकर, प्रसिद्ध साहित्यीक तथा प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी मा.तृप्ती अंधारे,प्रसिद्ध साहित्यीक तथा

प्रयोगशिल शिक्षक

कलाशिक्षक: नानाभाऊ मांडलीक

नमस्कार, श्री.मांडलिक.एन.बी. कला शिक्षक. एकवीरा विद्यालय . कांदिवली, मुंबई. (मुळगाव,पाड्ळदे,ता.जि.धुळे,खानदेश)   रोज नवीन कला हा ऊपक्रम गेल्या वर्षीपासून राबवत आहेत , वर्गात शिकविलेली  व  विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली हस्तकलेची  एक वस्तू रोज फेसबुकवर व व्हाट्स अप वर टाकत असतात.महाराष्ट्र भरातील जि.प.चे व इतर  4000 मित्र पहातात ,सेव करतात ,विद्यार्थीना शिकवतात , आपणास आवडले तर इतरांना

दिनविशेष

चिमणी दिन

जागतिक चिमणी दिन मित्रमैत्रीनींनो….. 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन आहे. या दिवशी शाळेत आपण हा दिवस साजरा करूयात…… मुलांना चिमणीचे चित्र काढायला लावणे किंवा चित्र रंगवणे. चिमणीच्या गोष्टी सांगणे, गाणी म्हणने. चिमणी विषयी निबंध लिहणे. उन्हाळ्याची तिव्रता जाणवतेय,त्यासाठी चिमणीसाठी कृत्रीम पाणपोई तयार करणे. या आणि इतर गोष्टी आपण करूयात….. आज चिऊताई दिसेनाशी झालीय…चिमण्याचा चिवचिवाट

Uncategorized

कार्यशाला सोलापूर

राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षकांच्या कार्यशाळेत मा.शिक्षण संचालक जरग साहेब यांच्याकडून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र स्विकारताना…सोबत मा.प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग नंदकुमार साहेब,शिक्षण उपसंचालक पाटील साहेब,शिक्षणतज्ञ ह. ना. जगताप,डाॅ.सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी यवतमाळ 8 मार्च 2015

कार्यशाळा

उपक्रमशील शिक्षकांची कार्यशाळा

इनोव्हेटीव्ह  टिचर   काॅन्फरन्स 7,8 मार्च रोजी सोलापूर येथे संपन्न झाली.आपण सर्वचजण उपक्रमशील आहोत.या कार्यशाळेतील महत्तवाचे मुद्दे येथे मांडतो. संपूर्ण महाराष्ट्रातून उपक्रमशील शिक्षक याठीकाणी आलेले होते.सिंहगड इन्स्टिट्यूटच्या भव्य कॅम्पसमध्ये ही कार्यशाळा होती. पहिल्या दिवशी सर्व शिक्षकांचे सादरीकरण होते.फिरती प्रयोगशाळा,भिंतीवरचं वाचनालय,विद्यार्थी बॅक,मोडी वाचन,120 पर्यतचे पाढे वाचन,लिंक स्टोरी,रद्दीतुन ग्रंथालय असे खुप चांगले नवोपक्रम शिक्षक सादर करत होते.मी माय

Scroll to Top