प्रयोगशिल शिक्षक

कलाशिक्षक: नानाभाऊ मांडलीक

नमस्कार, श्री.मांडलिक.एन.बी. कला शिक्षक. एकवीरा विद्यालय . कांदिवली, मुंबई. (मुळगाव,पाड्ळदे,ता.जि.धुळे,खानदेश)   रोज नवीन कला हा ऊपक्रम गेल्या वर्षीपासून राबवत आहेत , वर्गात शिकविलेली  व  विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली हस्तकलेची  एक वस्तू रोज फेसबुकवर व व्हाट्स अप वर टाकत असतात.महाराष्ट्र भरातील जि.प.चे व इतर  4000 मित्र पहातात ,सेव करतात ,विद्यार्थीना शिकवतात , आपणास आवडले तर इतरांना […]