ई बुक

माझा विद्यार्थी….

माझा विद्यार्थी ई बुक माझा विद्यार्थी हे पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठानकडून ई बुक रूपात लवकरच येत आहे. ई साहित्य प्रतिष्ठान तर्फे जवळपास तीन लाख लोकांपर्यत ईमेल द्वारे नि:शुल्क ई बुक जातात. ई बुक च्या रूपात प्रकाशीत होणारे हे माझे पहिलेच पुस्तक आहे. प्रयोगशील शिक्षणाधिकारी मा.सुचिता पाटेकर, प्रसिद्ध साहित्यीक तथा प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी मा.तृप्ती अंधारे,प्रसिद्ध साहित्यीक तथा […]