टाचण की शिक्षक दैनंदिनी

वेगळी वाट…

मला वाटते की शाळेत टाचण वही ऐवजी शिक्षकांची दैनंदिनी असावी.त्यात शिक्षकांनी दिवभरात काय काय घेतले.ते यावे.ती दिवसभरानंतर लिहावी. वार्षिक नियोजन सुद्धा लवचिक असावे.आज टाचणाचा उपयोग शिक्षकांना कितपत होतोय?हा संशोधनाचा मुद्दा होईल. ज्ञानरचनावादी अध्ययन अनुभव देताना वर्गातील आंतरक्रिया काय असेल याची कल्पना करून टाचण लिहणं म्हणजे दिव्यच..( नाहीतरी ते लिहायला जागा असते तरी कुठे? ) खरं […]