चिमणी दिन
जागतिक चिमणी दिन मित्रमैत्रीनींनो….. 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन आहे. या दिवशी शाळेत आपण हा दिवस साजरा करूयात…… मुलांना चिमणीचे चित्र काढायला लावणे किंवा चित्र रंगवणे. चिमणीच्या गोष्टी सांगणे, गाणी म्हणने. चिमणी विषयी निबंध लिहणे. उन्हाळ्याची तिव्रता जाणवतेय,त्यासाठी चिमणीसाठी कृत्रीम पाणपोई तयार करणे. या आणि इतर गोष्टी आपण करूयात….. आज चिऊताई दिसेनाशी झालीय…चिमण्याचा चिवचिवाट […]
