कार्यशाळा

कार्यशाळा, स्माईल फाऊंडेशन

अर्थपूर्ण वाचन

काल स्माईल फांऊडेशन औरंगाबाद आयोजित कोरोना परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची वाचनसमृद्धी या विषयांवर औरंगाबाद जिल्ह्यातील इयत्ता पहिली व दुसरीला अध्यापन करणा-या शिक्षकांसोबत संवाद साधला. अक्षरगटाच्या मदतीने मुलांना अर्थपूर्ण वाचन येण्यासाठी वाचनविकासाच्या कृतींबाबत चर्चा केली.अनुभव सांगीतले.स्माईल फाऊंडेशन मुलं शिकण्यासाठी रचनात्मक कार्य करत आहे.फाऊंडेशनचे संयोजक श्री.त्र्यंबकेश्वर पाटील व सर्व उपक्रमशील शिक्षकांचे मनापासून अभिनंदन.

कार्यशाळा

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास कार्यशाळा संपन्न

हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी “वारसा स्वातंत्र्याचा” ही कार्यशाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत राज्य अभ्यासमंडळाचे सदस्य तथा परांजपे फाऊंडेशनचे सचिव मा.भाऊसाहेब उमाटे यांनी सादरीकरण केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष,जिल्हाधिकारी मा.कौस्तुभ दिवेगावकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.राहुल गुप्ता,डायटचे प्राचार्य मा.बळीराम चौरे,

workshop, कार्यशाळा

आत्मकथन लिहिण्यास प्रेरणा देणारी कार्यशाळा

खरंतर गेले अनेक दिवस आत्मकथन लिहावं हा विचार मनामध्ये येत होता.काही आत्मकथन,आत्मचरित्र वाचूनही झाली होती. पण अजून लेखन सुरु झालेलं नव्हतं. iTRANSFORM व बोलतो मराठी यांच्या वतीने  दिनांक १४ मे ते १७ मे या कालावधीत आत्मचरित्र लेखन ऑनलाइन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत मी सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यशाळेने मला आत्मकथन लिहण्याची प्रेरणा दिली. पहिल्या

कार्यशाळा

आनंददायी रचनात्मक शिक्षण प्रकल्प कार्यशाळा संपन्न

         आनंददायी रचनात्मक शिक्षण प्रकल्प कार्यशाळा संपन्न ——————————————————————————–        दिनांक- 3 ऑगस्ट 2019  स्थळ- विद्याधन आश्रमशाळा घाटंग्री ता.जि.उस्मानाबाद.                प्रवर्तक व संकल्पना                मा.वंदना कृष्णा                अप्पर मुख्य सचिव,शालेय   

कार्यशाळा

मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम प्रशिक्षण

मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम प्रशिक्षण ———————————————————- दिनांक- 29 ते 30 नोव्हेंबर 2017 स्थळ- DIECPD उस्मानाबाद.  इयत्ता पहिली ते पाचवीतील शंभर टक्के मुलांचा मूलभूत  वाचन क्षमता विकास प्रशिक्षणची तालुकास्तरीय सुलभकांची प्रशिक्षणपूर्व तयारी कार्यशाळा संपन्न होत आहे. ● मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट● मा.अनुप शेंगुलवार मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.उस्मानाबाद.   मा.डाॅ.कलिमोद्दीन शेख प्राचार्य DIECPD उस्मानाबाद. मा.सचिन

कार्यशाळा

शाळा सिद्धी कार्यशाळा

●शाळा सिद्धी कार्यशाळा ● स्थळ – DIECPD, उस्मानाबाद. दिनांक – 19 ऑगस्ट 2017. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण  व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद व शिक्षण विभाग (मा.)  जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, उस्मानाबाद येथे जिल्ह्यातील  माध्यमिक शाळामधील मुख्याध्यापकांची एक दिवसीय  कार्यशाळा संपन्न झाली.      ●  *प्रमुख उपस्थिती* ● 📌मा.आनंदजी रायते. मुख्य

कार्यशाळा

चला ग्लोबल होऊया

चला ग्लोबल होऊया …… °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°        स्थळ- रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई         दिनांक – 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2017     राज्य अभ्यास मंडळ सदस्यांची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई येथे नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला सर्व भाषा विषयाचे अभ्यासमंडळ सदस्य उपस्थित होते. बालभारतीचे विशेषाधिकारी, विद्याप्राधिकरणातील संबंधित विभागाचे विभागप्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेची

कार्यशाळा

● ज्ञानरचनावाद कार्यशाळा ●

●ज्ञानरचनावाद  कार्यशाळा ● प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने  दिनांक 4 व 5 मे या कालावधीत “ज्ञानरचनावाद ” या विषयावर कार्यशाळा  आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उदघाटन  ठाणे म.न.पा च्या शिक्षणाधिकारी मा. उर्मिला पारधे यांनी केले. याप्रसंगी म.न.पा.तील शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. आज पहिला टप्प्यात महानगरपालिकेच्या  250 शिक्षकांची कार्यशाळा

कार्यशाळा

शिक्षक समृद्धिसाठी. ……

⭕ शिक्षक समृध्द करताना……⭕ गटशिक्षणाधिकारी कार्यालय,पंचायत समिती लातूर च्या वतीने प्रगत शै. महा. या कार्यक्रमातंर्गत ‘ शिक्षक समृध्द करताना’ अनेक वेगवेगळे उपक्रम/ कार्यक्रम/ कार्यशाळा  घेण्यात आल्या.        त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 17 मार्च 2016 रोजी शिक्षणशास्त्राचे गाढे अभ्यासक किशोर दरक यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा सत्रात घेण्यात आली.    ⭕सत्र

कार्यशाळा

भाषाशिक्षण

● काव्यलेखन कार्यशाळा ●            दिनांक – 20 फेब्रुवारी 2016 जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम जि.उस्मानाबाद या शाळेतील मुलांच्या अभिव्यक्ति क्षमतेचा विकास व्हावा,कविता लेखनाची आवड निर्माण व्हावी यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. गेल्या अनेक दिवसापासून परिपाठात मुले पाठ्यपुस्तकांबाहेरील कवितांचे वाचन करून दाखवत आहेत. काही मुलांच्या कविता वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्या आहेत.यामुळे इतर मुलांनाही प्रेरणा मिळून तेही कविता लेखनाचा

Scroll to Top