प्रयोगशील शाळांचा अभ्यास दौरा
शैक्षणिक अभ्यासदौरा काल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे (क. ) या उपक्रमशील शाळांना भेटी दिल्या. या अभ्यास दौऱ्यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक सहभागी झाले होते. सुरुवातीला कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा […]
