#riebhopal #bhopaldiaries

भोपाळ डायरी

📌 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा कार्यशाळेत राज्यातील तज्ञ व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळाली. राज्य मराठी भाषा विकास संस्थेचे माजी संचालक डॉ.आनंद काटीकर,मराठीतील प्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि संपादक तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ह्या मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे ह्या विभागाचे माजी संचालक डॉ.रमेश वरखेडे, प्रसिद्ध लेखिका डॉ. मंगला वरखेडे, बालसाहित्यिक डॉ. विशाल तायडे, प्राध्यापक […]