शाळेला मिळाली पुस्तके
युनायटेड वे ऑफ बेंगलुरु या सामाजिक संस्थेच्यावतीने व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेस वर्गवाचनालयासाठी पुस्तके भेट देण्यात आली. युनायटेड वे ऑफ बेंगलुरु संस्थेचे प्रतिनिधी श्री. सत्यपाल कांबळे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे पुस्तके सुपूर्द केली. पुस्तकासोबतच भिंतीवर लावावयाचे पुस्तक पॉकेट दिलेले आहे. या पॉकेटमध्ये पुस्तके ठेवली जाणार आहेत. त्यामुळे मुलांना त्यांना जेव्हा […]
