‘पोपटाची पार्टी’ हा माझा बालकवितासंग्रह मा.अस्मिताताई कांबळे,अध्यक्ष,जिल्हा परिषद,उस्मानाबाद व उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी राहिलेल्या मा.दिपा मुधोळ-मुंडे (भा.प्र.से.) यांना भेट दिला.
प्रिय फारूक सर यांना कु.प्राची काळे हीच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आज पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. फारूक…
युनायटेड वे ऑफ बेंगलुरु या सामाजिक संस्थेच्यावतीने व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेस वर्गवाचनालयासाठी पुस्तके भेट देण्यात आली. युनायटेड वे…