ग्रेट भेट

ग्रेट भेट, चंदनाचे हात, पुस्तक भेट, फारूक काझी

चंदनाचे हात

प्रिय फारूक सर यांना कु.प्राची काळे हीच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आज पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. फारूक सरांनी आपल्या मनोगतातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. खूपच अभ्यासपूर्ण मांडणी केली.बालसाहित्य, पालकत्व, मुलांची अभिव्यक्ती यावर भाष्य केले. बर्‍याच दिवसांनी मित्राची भेट झाली होती.बालसाहित्यावर चर्चा केली. फारूकनं मला प्रसिद्ध साहित्यिक,व्याख्याते श्री. यशवंत […]

अतुल कुलकर्णी, ग्रेट भेट, पुस्तक प्रकाशन

सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी यांची भेट

आदरणीय नीलेश निमकर सर यांच्या शिकता शिकविता या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा ३ नोव्हेंबर रोजी पुण्यात संपन्न झाला. मला या सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक, प्रसिद्ध चरित्रलेखिका  वीणा गवाणकर, प्रसिद्ध सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी यांना ऐकता आले. अतुल कुलकर्णी हे आपल्याला सिनेअभिनेते म्हणून परिचित आहेतच.त्याचबरोबर त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद आहे. क्वेस्ट संस्थेच्या

Scroll to Top