गेमिंगच्या जाळ्यात मुले
शाळकरी मुलाने मोबाईल टास्क पुर्ण करण्यासाठी इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारल्याची बातमी वर्तमानपत्रत वाचण्यात आली. मोबाईल गेमच्या आहारी गेल्यामुळे या मुलाचा एका वेगळ्याच जगात प्रवेश झालेला होता. त्याच्या मेंदूचा ताबा त्या गेमने घेतला होता. गेम खेळताना प्रत्येक स्तरावर पुढील आव्हान दिले जात होते. त्यानुसार पुढील कृती तो करत होता. या गेमचा शेवट मृत्य आहे. हे […]
