कथाकथन रंगले पैठणमध्ये

काल बालकुमार साहित्य संमेलन पैठण येथे उत्साहात संपन्न झाले.कथाकथन सत्रात ‘पोपटाने शोधले उत्तर’ ही कथा सादर केली. कथाकथन करण्याचा हा पहिलाच अनुभव होता. कथा मुलांना खूप आवडली. मुलांनी खूप छान प्रतिसाद दिला. माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांनीही खूप छान कथा सादर केल्या.
साहित्य संमेलनानातील सर्व सत्रे खूप छान संपन्न झाली. संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. सुरेश सावंत यांचे अध्यक्षीय भाषण प्रेरणादायी झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top