Author name: Samadhan Shiketod

अध्ययन अनुभव

सुलभक झालो…

��अध्ययन अनुभव 4  थी च्या वर्गात ……..दुपारी मुलांनो तालुक्याच्या ठिकाणी विविध स्पर्धा होणार आहेत. ” सर माहीत आहे.अगोदरच्या तासालाच कळालं” अरे वा म्हणजे स्पर्धा कशाच्या ते कळालं.मग स्पर्धेची तयारी कशी करायची ते सांगतो…कस यशस्वी व्हायचं…… मुल आता मत्रमुग्ध होऊन ऐकत होती…मीही त्यांना निबंधलेखन, वक्तृत्व याबद्दल सांगत होतो… मुलांचा उत्साह वाढला होता… तेवढ्यात प्रथमेश म्हणतो” सर […]

Uncategorized

अध्ययन अनुभव

��अध्ययन अनुभव मुलांना गोष्टी लिहण्याबद्दल सांगत होतो….काही मुलांनी लिहून देखील आणल्या होत्या.सर्व वर्गात गोष्टीबद्दल सांगीतल होत.मुलं आनंदान लिहतं होत होती.आपलं लिहलेलं छापणार अन् तेही पुस्तकात…याचं नवल वाटत होत त्यांना…. हा दुसरीच्या वर्गातील प्रसंग… मुलांना गोष्टी कशा निवडणार?   पुस्तक कसं तयार होतं याबाबत सांगत होतो….मुल कुतूहलानं ऐकत होती..मी त्यांना सांगीतलं की आपल्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम

परिसंवाद

राष्ट्रीय परिसंवाद मुंबई

⭐राष्ट्रीय परिसंवाद⭐ 9,10,11 तारखेला मुंबई विद्यापीठात “शिक्षणाचा अधिकार व भाषाचे भवितव्य” या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये भाषातज्ञ,शिक्षणतज्ञ,प्रयोगशील शिक्षक,पाठ्यपुस्तक मंडळातील सदस्य सहभागी झाले होते वेच्या गावीत, फारूक काझी,वैशाली गेडाम, शशिकला पाटील हे प्रयोगशील शिक्षक सहभागी झाले होते. रमेश पानसे,किशोर दरक, मॅक्झीन मावशी, जी.एन देव,अनिता रामपाल( दिल्ली),सोनीका कौशीक,शिरीन इराणी,निलेश निमकर,तन्वीर हसन(बंगलोर), प्रोबल दासगुप्ता इत्यादी मान्यवरांनी

प्रयोगशील शिक्षक

फारूख काझी

फारूक काझी म्हणजे….. मुळातच एक चळवळ्या माणूस. चौकटीतलं जगणं झुगारणारा. स्वछंदीपणानं आयुष्य जगणारा. लहानपणी शाळेचं वेळापत्रक याला मानावायचं नाही. इयत्ता पहिली ते तिसरी हा पठ्ठ्या शाळेत जायचा ते केवळ परीक्षेसाठी. पुढे चौथ्या वर्गात गेल्यावर सिद्धेश्वर झाडबुके नावाचे हाडाचे शिक्षक भेटले. त्यांनी शाळेच्या वेळेत उनाडक्या करत हिंडणा-या या महाशयांना शाळेची गोडी लावली. झाडबुके गुरुजींच्या व्यक्तीमत्त्वाचा पुढे

प्रेरणादायी बातमी

नैसर्गिक रंग निर्मिती:जि.प.शाळेचा उपक्रम

औरंगाबाद जिल्हातील जि.प.शाळा सिंदोना येथील मुलांनी जास्वंद व पळसाच्या पानापासून नैसर्गिक रंग बनवल्याची बातमी आजच्या दै.दिव्यमराठी पेपरमध्ये आली आहे. या रंगाच्या विक्रीतुन ते त्याच्या परिसरातील नदीचे पुन्नरूज्जीवन करणार आहेत.ही संकल्पना संगीता चव्हाण या शिक्षीकेने मांडली.या प्रयोगशील शिक्षीकेचे,सर्व शिक्षक व चिमुकल्यांचे मनापासून अभिनंदन……. खुपच छान उपक्रम आहे.मुलांना स्वअनुभवातुन शिकायला मिळेल.स्वकमाईची किंमत कळेल.परिसराची ओळख होईल.पर्यावरणाची काळजी घेतली

वही द्या अभियान....

एक वही द्या..

मी पुर्वी वर्तमानपत्रात वाचलं होत की एक लोकप्रतिनीधी लोकांकडून स्वागत सत्काराला हार वगैरे स्विकारण्याऐवजी वह्या घेत असत व त्या वह्या शाळेतील गोरगरीब मुलांना वाटत असत. हे मला खुप आवडलं…मनाला भावलं….आपणही सर्वजणांनी मिळून हे करायला हव ना? कशाला ते हार, गुच्छ, शाल……………..याऐवजी त्या चिमुकल्याना देऊत वह्या……वही नाही म्हणून दिवसभर हिरमुसलेले चेहरे फुलू द्या…त्यांच्या अध्ययनात  यामुळे खंड

भारूड

स्वच्छतेचं भारूड

संतानी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी भारूडाच्या माध्यमातुन लोकजागृती केली.मनोरंजन आणि प्रबोधन दोन्हीही घडायचं.      मी लहान असताना माझ्या गावी भारूडं व्हायची.काही लोकप्रिय भारूडं आजही आठवतात.त्याची गायनाची लकब खुपच छान असते. शाळेत आज सहजच मुलांच्या वैयक्तीक स्वच्छतेच्या संर्दर्भात भारूड तयार करून मुलांसोबतत गायलं. मुलं आनंदान नाचू लागली.स्वच्छतेविषयीच्या चांगल्या सवयी,बाबी त्यांना समजल्या. हा वेगळा प्रयोग तुम्हीही करून बघायला

ई शिक्षण

वाटचाल ई शिक्षणाची

पुस्तक शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर, मुंबई ४०००२१ येथे उपलब्ध आहे. (किंमत २०० रुपये), sureshpatil76@gmail.com (मोबाईल नंबर ९८९२२१९५८३) येथे संपर्क साधावा. सुरेश पाटील शिक्षण विकास मंचाचे समन्वयक म्हणून काम पाहतात.

वाचनानंद

ई साहित्य

ई बुक वाचण्यासाठी ई साहीत्य पाहा. ई प्रतिष्ठानच्या वेबसाईची लिंक मिळेल. खुप खुप वेगवेगळी पुस्तके आहेत. वाचा,डाउनलोड करा…

Scroll to Top