परिसंवाद

परिसंवाद

शालांत परीक्षेला सामोरे जाताना…….

परिसंवाद शालांत परीक्षेला सामोरे जाताना……. “”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””” आज लातूर येथे सुयश अॅकडमी तर्फे इयत्ता दहावीच्या मुलांसाठी शालांत परीक्षेला सामोरे जाताना हा परिसंवाद  संपन्न झाला. यापरिसंवाद  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मराठी,इंग्रजी,गणित,विज्ञान,सा.शास्त्र या विषयाचे राज्यअभ्यास मंडळ सदस्य महाराष्ट्र राज्य पुणे.  यांनी सहभाग घेतला.कृतिपत्रीकेबाबत मुलांच्या मनातील शंकांचे निरसन केले.यावेळी अनेक पालकही उपस्थित होते. या परिसंवादाला  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च […]

परिसंवाद

🌈 आरंभिक साक्षरता राज्यस्तरीय परिसंवाद🌈

🌈 आरंभिक साक्षरता राज्यस्तरीय परिसंवाद🌈 “”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””        स्थळ-पेस हाॅस्पिटॅलिटी ट्रेनिंग सेंटर औरंगाबाद दिनांक-16-19 नोव्हेंबर 2018 आरंभिक साक्षरता या विषयावर क्वेस्ट व रिड अलायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय परिसंवाद औरंगाबाद येथे  संपन्न झाला. या परिसंवादात वक्ते म्हणून आरंभिक साक्षरता या विषयाच्या देशभरातील तज्ञांनी संवाद साधला.या परिसंवादात शिक्षण विभागतील प्रयोगशील अधिकारी,शिक्षक प्रशिक्षक,प्रयोगशील शिक्षक सहभागी झाले होते. 📌 

परिसंवाद

राष्ट्रीय परिसंवाद मुंबई

⭐राष्ट्रीय परिसंवाद⭐ 9,10,11 तारखेला मुंबई विद्यापीठात “शिक्षणाचा अधिकार व भाषाचे भवितव्य” या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये भाषातज्ञ,शिक्षणतज्ञ,प्रयोगशील शिक्षक,पाठ्यपुस्तक मंडळातील सदस्य सहभागी झाले होते वेच्या गावीत, फारूक काझी,वैशाली गेडाम, शशिकला पाटील हे प्रयोगशील शिक्षक सहभागी झाले होते. रमेश पानसे,किशोर दरक, मॅक्झीन मावशी, जी.एन देव,अनिता रामपाल( दिल्ली),सोनीका कौशीक,शिरीन इराणी,निलेश निमकर,तन्वीर हसन(बंगलोर), प्रोबल दासगुप्ता इत्यादी मान्यवरांनी

Scroll to Top