प्रयोगशील शिक्षकांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप सन्मानपूर्वक प्रदान
काल यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशीप’चा फेलोशीप प्रदान सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आदरणीय पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ मा. डॉ सी. डी. मायी, आदरणीय सुप्रियाताई सुळे व इतर मान्यवर उपस्थित होते. कृषी,साहित्य, शिक्षण या क्षेत्रातील गुणवंतांना फेलोशिप प्रदान करण्यात आल्या. या गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत […]
