किशोर डायरी
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी किशोर मासीकाचे वाचन करावे.वाचन संस्कृती रूजावी.यासाठी मी उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळांमध्ये किशोर मासीकासंदर्भात नवोपक्रम राबवित आहे. शालेय व्यवस्थापन समिती, पालक,शिक्षक, मुख्याध्यापक, यांच्याशी संपर्क साधून चर्चा करत आहेत.किशोर मासीकाबद्दल माहिती देत आहे.खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काल या नवोपक्रमाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक आदरणीय शिक्षणाधिकारी महोदय यांची भेट घेतली. दहा-पंधरा मिनीटे सविस्तर चर्चा […]
