महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून दरवर्षी वेगळ्या वाटेने जाणा-या,आगळा-वेगळा विचार करणा-या,धडपणा-या व उत्कृष्टतेचा ध्यास असणा-या शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा आयोजित केली जाते.…
काल प्रादेशिक विद्याप्राधिकरण यांनी या वर्षी नवोपक्रम स्पर्धेत सहभागी झालेल्या पर्यवेक्षिय अधिकारी व कर्मचारी यांचे सादरीकरण ठेवले होते.मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेल्या सहभागी स्पर्धकांनी…