मेरा नविन उपक्रम विद्यार्थ्यीयो के लिए

मेरा नविन उपक्रम विद्यार्थ्यीयो के लिए

काल IIM-AHMEDABAD चे पत्र मिळाले.IIM Ahamadabad, MSCERT PUNE व SIR FOUNDATION SOLAPUR यांच्या संयुक्त विद्यमाने प्रयोगशील शिक्षकांसाठी  online discussion forum चालवला जातो.

IIM कडून एक प्रश्न  विचारला जातो.त्यावर शिक्षकांकडून feedback दिला जातो.

आलेल्या उत्तरांचे त्यांकडून analysis केले जाते.उत्तर हिंदी किंवा इंग्रजी द्यावे लागते.
प्रत्येक प्रश्नाला काही गुण मिळतात.
मला 15 गुण मिळाल्याचे व सहभागी झाल्याबद्दल पत्र मिळाले आहे. त्या सोबतच प्रश्नावरील उत्तराचा सारांशही मिळाला.
इतर शिक्षक वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणते उपक्रम राबवतात तेही समजले.

    आपणही यात नक्की सहभागी व्हावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top