ज्याच्या हाती शून्य होते

आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शाळेत परिपाठात ज्याच्या हाती  शून्य होते या प्रेरणादायी पुस्तकाचा परिचय दिला. पुस्तक परिचय मुलांना खूप आवडला. शाळेतील शिक्षकांनीही पुस्तक खूपच आवडले. आमच्यासाठही प्रती मागवा अशी त्यांनी विनंती केली.

ज्याच्या हाती शून्य होते या पुस्तकात यशाच्या शिखरावर पोहचलेल्यांच्या यशोगाथा आहेत. ही असान्य माणसं कधीकाळी सामान्य माणसं होती.त्यांनी कष्टाच्या व जिद्दीच्या बळावर उत्तुंग झेप घेतली. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top