साहित्यिक समजून घेताना- सचिन बेंडभर

पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा साहित्यिक,जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडी येथील प्रयोगशील शिक्षक श्री.सचिन बेंडभर यांची ‘साहित्यिक समजून घेताना’ या कार्यक्रमांतर्गत मुलाखत संपन्न झालेली आहे.
शेतीमातीच्या कविता लिहणारे,विनोदी बाज असणा-या कथा लिहणारे श्री.सचिन बेंडभर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील लेखनाची तीन पुस्तके संपादीत केलेली आहेत. कोणतीही साहित्यिक पार्श्वभूमी नसताना, अठ्ठेचाळीस पुस्तके लिहणा-या,महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे साहित्यिक पुरस्कार मिळविणा-या,पाठ्यपुस्तकातील कवी युवा साहित्यिक श्री.सचिन बेंडभर यांची प्रेरणादायी मुलाखत नक्की पहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top