जादुई जंगल

जादुई जंगल, बालसाहित्य, मुलांनी काय वाचाव?

जादुई जंगल निर्मितीचा प्रवास

 मी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून मुलांसोबत काम करत आहे. मुलांसोबत काम करण्याचा आनंद काही औरच असतो. मुलांसोबत गप्पागोष्टी करणे, त्यांना गोष्टी, सांगणे, कविता गाऊन दाखविणे,त्यांना पुस्तके वाचून दाखवणे, एखादी नाटिका बसविणे असे शालेय उपक्रम शाळेत राबवित असतो. मी सांगितलेल्या गोष्टी मुलांना खूप आवडतात. मुले गोष्टी सांगण्याचा आग्रह धरतात. मी भूम तालुक्यात २००९ साली […]

book, जादुई जंगल, पुस्तक प्रकाशन

समाधान शिकेतोड यांच्या जादुई जंगल बालकादंबरीचे प्रकाशन संपन्न झाले

राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, बालसाहित्यिक समाधान शिकेतोड यांच्या जादुई जंगल या बालकादंबरीचे प्रकाशन शिवगौरी हॉल या ठिकाणी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे, प्रसिद्ध साहित्यिक,डॉ.बालाजी इंगळे, वरिष्ठ अधिव्याख्याता, डॉ. दयानंद जटनुरे,मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष नितीन तावडे,अधिव्याख्याता नारायण मुदगलवाड, यांच्या हस्ते संपन्न झाले.  जादुई जंगलातील गंमतीजमती सांगणारी, रोमहर्षक,मनोरंजक  बालकादंबरी राजहंस प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेली आहे.योगीता धोटे यांनी

Scroll to Top