Uncategorized

Uncategorized

ब्लॉगर टिचर

: 💻ब्लाॅगर टीचर्स महाराष्ट्र 💻 या ब्लॉगिंग ग्रुपवर असलेले ब्लॉगर टिचर … दिपक जाधव  सारोळा कासार अ नगर www.dipakjadhav888.blogspot.in ❗: श्री संजय पुलकुटे Www.lmcschools.blogspot.in Www.lmcschool3.blogspot.in Www.tcrschool.blogspot.in Www.tcrschool2.blogspot.in Www.maazishala.blogspot.in ❗: श्री : ज्ञानदेव नवसरे www.dnyanvahak.blogspot.in ❗: श्री गजानन सोळंके Mirkhel124.blogspot.in ❗: श्री उमेश खोसे www.umeshkhose.blogspot.in ❗: श्री सुनिल आलूरकर www.zpguruji.com ❗: Shri Kashid A.S. : mahazpschoollive.bloggspot.in/ […]

Uncategorized

चावडी वाचन

आज आमच्या जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री शाळेत म.गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक बुरंगे सर यांनी या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले. चिमुकल्यांनी भाषणे केली.मी  म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. आज चावडीवाचन ही घेण्यात आले. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांतील पाठाचे योग्य आरोह अवरोहासह गतिसह प्रकटवाचन केले.इंग्रजी चे संवाद

Uncategorized

पायाभूत चाचणी

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीच्या  प्रश्नपत्रिका पाहण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे  यामध्ये प्रत्येक इयत्तेसाठी विद्यार्थी प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र असे साहित्य आहे …  गणितासाठी - https://goo.gl/OlQSgq  भाषासाठी - https://goo.gl/SXaWms

Uncategorized

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

  परवा ……. अनिल गुंजाळ साहेब साहाय्यक सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळ पुणे. यांनी अभ्यासक्रम समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे  खुमासदार शैलीतील शैक्षणिक विचार  ऐकून सभा सभागृह उत्साहाने भरून गेले. एक उत्तम कवि,व्याख्याते, समुपदेशक, निवेदक, सुत्रसंचालक असणाऱ्या गुजांळ साहेबांनी एका  कवितेचे वाचन केल्यावर सर्वांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला . साहेबांचे दिलखुलास व्यक्तिमत्व

Uncategorized

मेरा नविन उपक्रम विद्यार्थ्यीयो के लिए

मेरा नविन उपक्रम विद्यार्थ्यीयो के लिए काल IIM-AHMEDABAD चे पत्र मिळाले.IIM Ahamadabad, MSCERT PUNE व SIR FOUNDATION SOLAPUR यांच्या संयुक्त विद्यमाने प्रयोगशील शिक्षकांसाठी  online discussion forum चालवला जातो. IIM कडून एक प्रश्न  विचारला जातो.त्यावर शिक्षकांकडून feedback दिला जातो. आलेल्या उत्तरांचे त्यांकडून analysis केले जाते.उत्तर हिंदी किंवा इंग्रजी द्यावे लागते. प्रत्येक प्रश्नाला काही गुण मिळतात. मला

Uncategorized

किल्ला बनवूया

मुलांना काहीतरी काम करायला फार आवडते. आज मधल्या सुट्टीत बागेजवळ काहीतरी तयार करत होती. कोण किल्ला बनवत होते तर कोण इंग्रजी अक्षरे बनवत होते.स्वतःच्या कौशल्यांचा वापर करून सृजनशीलतेचा अविष्कार मुलं दाखवीत होती. प्रत्येक जण तन्मयतेने काम करत होता.एकमेकांना मदतीचा हात दिला जात होता.स्वतःची कल्पना दुसर्‍याला सांगितली जात होती. अशा प्रकारच्या श्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास

Uncategorized

तंत्रास्नेही शिक्षणाची वाटचाल

                                      तंत्रास्नेही शिक्षणाची  वाटचाल     तंत्रस्नेही शिक्षणातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणारे शिक्षक गेल्या काही वर्षापासून विविध प्रयोग व संशोधन करताना दिसतात. ई-लर्निग, डिजिटल स्कूल, विविध इलेक्ट्रॉनिक साधनांच्या सहाय्याने मुलाना तंत्रज्ञांनाच्या आधारे अध्ययन अनुभव दिले जात आहेत.प्रत्येकजण स्वतंत्रपणे काम करत होता. या सर्वांना एकत्रीतपणे व्यासपीठ मिळण्यासाठी संतोष भोंबळे या शिक्षकाने Whatsapp वर तंत्रस्नेही

Scroll to Top