मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो.यातील मुलांचा सहभाग पोस्टरवर चितारला तर काय मजा येईल.मुलांना स्वत: त्या पोस्टरमध्ये पाहून खुप खुप आनंद होईल. …
आज बी.एड .च्या सत्रात सहशालेय उपक्रम या विषयावर चर्चा झाली. सहशालेय उपक्रम राबविताना येणाऱ्या अडचणी कोणत्या? सहशालेय उपक्रमाचे प्रकार याबाबत चर्चा झाली. ज्ञानरचनावादी अध्ययन…