शाळा गीत…….

प्रसिद्ध कवि सुरेश सावंत यांनी त्यांच्या शाळेसाठी विद्यालय गीत लिहलय….हे मी नुकतचं फेसबुकवर पाहीलय….खुपच छान…विद्यापीठाला,महाविद्यालयाला जसं एक गीत असत…अगदी तसच…त्यांनी त्यांच्या विद्यालयासाठी  लिहलय हे गीत…
मीही आमच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी गीत लिहणार आहे……

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top