सूक्ष्मदर्शकातून काय दिसतंय ?

सूक्ष्मदर्शक हे डोळ्यांना प्रत्यक्ष न दिसणारी सूक्ष्म वस्तू पाहण्याचे उपकरण आहे.विज्ञानाच्या अनेक शोधांमध्ये सूक्ष्मदर्शकाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आज आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सूक्ष्मदर्शकातून वेगवेगळ्या स्लाईड दाखविल्या. मुलांनी त्या स्लाईड कुतूहलाने पाहिल्या. सूक्ष्मदर्शकातून अतिसूक्ष्म बाबी मोठ्या दिसत होत्या. ते पाहून मुलांना खूप आनंद वाटला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top