जयपुर अभ्यास दौरा

जयपुर मधील शाळाभेटी

मुलांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सगळीकडे प्रयत्न सुरु आहेत. शालेय शिक्षणात जे रचनात्मक कार्य केले जात आहे ते काम पाहून, समजून घेऊन व आपल्या कार्यक्षेत्रात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यास दौरे खूप उपयुक्त ठरतात. राजस्थान अभ्यास दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जयपुरमधील काही शाळांना भेट दिली त्या अनुभवाबद्दल…. आज जयपूरमधील शाळांना भेटी दिल्या जाणार होत्या. या अगोदर […]