बोरगावला रंगले बाल साहित्य संमेलन
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव (काळे) या शाळेत सहावे बाल साहित्य संमेलन संपन्न झाले. या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून विद्यार्थी, पालक यांच्याशी संवाद साधला. कवी कट्टाकट्टा, कथा वाचन ही सत्रे उत्तम झाली. सर्व सत्रांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांनी केले. मुलांनी छान कविता, कथा सादर केल्या. या शाळेत प्रयोगशील शिक्षिका अनिता जावळे यांनी […]
