विमानभरारी श्रीहरीकोटा
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. संशोधनवृत्तीचा विकास व्हावा. विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी. शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी. याहेतूने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची अंतरिक्ष केंद्र,श्रीहरिकोटा येथे विमानाने विज्ञान सहल आयोजित केली जाणार आहे. या विज्ञान सहलीसाठी जि.प.प्रा.शाळा राघुचीवाडी या शाळेतील प्रतिभावंत, प्रज्ञावंत,सर्जनशील विद्यार्थ्यींनी कु. भक्ती दर्लिंग बेलदार हीची […]
