राजस्थान अभ्यास दौरा

गुलाबी शहरांतील स्थळांना भेटी

 राजस्थान अभ्यासदौरा म्हणजे स्वतःला समृद्ध करण्यासाठीची उत्तम संधी आहे. शिक्षक म्हणून स्वतः समृद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्ययन अनुभव देता येतात. अभ्यास दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जयपुरमधील महत्त्वाची स्थळे आम्ही पाहिली. राजस्थानमधील जयपुर या गुलाबी शहराबद्दल खूप ऐकलं होतं. पहिल्या दिवशी ते अनुभवलं. या पहिल्या दिवसाने मला खूप समृद्ध केले त्या पहिल्या दिवसाच्या अनुभवाबद्दल….. २६ नोव्हेंबर अभ्यास […]