Baramati, Innovation, उपक्रम, फेलोशिप

घरोघरी ग्रंथालय

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई मार्फत राज्यातील प्रयोगशील शिक्षकांना पाठ्यवृत्ती (फेलोशिप) दिली जाते. या सर्व फेलोंची तीन दिवसीय कार्यशाळा बारामती येथे संपन्न झाली. राज्यातील प्रयोगशील शिक्षकांचे उपक्रम समजून घेता आले. बालाजी जाधव सातारा, विनीत पद्मावार गडचिरोली, सचिन देसाई कोल्हापूर, अण्णासाहेब घोडके बीड, मृणाल गांजळे पुणे अशा अनेक प्रयोगशील शिक्षकांचे उपक्रम अफलातून आहेत. या सर्वांचे सादरीकरण अनुभवता […]