अनुभव

अनुभव, समृद्ध होताना

अधिकारी शिक्षकांना घडवतात,शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात

स्तराधारीत वाचन साहित्य निवड समितीतील सदस्यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या ठिकाणी आजपासून कार्यशाळा सुरू झाली आहे. या निमित्ताने आज SCERT मध्ये आलो होतो. आज सकाळी परिविक्षाधिन उपशिक्षणाधिकारी यांच्या वर्गात परिपाठाच्या वेळेस त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.  एक शिक्षक म्हणून माझा शैक्षणिक प्रवास उलगडून दाखवला.  माझ्या घडणीमध्ये पर्यवेक्षिय अधिकाऱ्यांचा किती मोठा वाटा […]

अनुभव

NAS सर्वेक्षणातील अनुभव

काल राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) देशभरात संपन्न झाले. हे सर्वेक्षण इयत्ता तिसरी,पाचवी,आठवी या इयत्तासाठी होते.विद्यार्थ्यांना त्या त्या इयत्तेच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त झाल्या आहेत काय हे या चाचणीच्या संपादणूकीतून समजते.  काल उस्मानाबाद तालुक्यातील उपळा या गावी NAS क्षेत्रिय अन्वेषक(FI)  म्हणून माझी नियुक्ती झाली होती. माझ्यासोबत या कामासाठी CBSE कडून एका निरीक्षकाचीही नियुक्ती झालेली होती. त्या गावातील इयत्ता

Scroll to Top