यशला शाळेत आणण्यात यश आलं
कोरोनाच्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्या; परंतु काही मुले शाळेत येत नव्हती. या मुलांना शाळेत नियमित आणण्याचे आव्हान होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघूचीवाडी ता.जि उस्मानाबाद या माझ्या शाळेतील शाळेत न येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शाळेत कसे आणले याची ही यशोगाथा. कोरोनाच्या कालावधीत शाळा न भरल्यामुळे मुलांची अध्ययन क्षती खूप झाली. मुलांच्या मुलभूत संकल्पना, क्षमता विकसित झाल्या […]
