मला भावलेली माणसं

मला भावलेली माणसं

प्रेरणेचा अखंड झरा: व्यंकटेश चौधरी

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसं आयुष्यात भेटत असतात. त्यापैकी काहीजण अगदी हृदयाच्या तळापर्यंत जातात. त्यांच्या समृद्ध सहवासात आपण आपसूकच घडत जातो, बहरत जातो. दुसऱ्यांच्या आयुष्याला बहर आणणारी माणसं भेटणं तसं दुर्मिळच. अशाच एका माणसाचा समृद्ध सहवास लाभला आणि मी समृद्ध होत गेलो. ते म्हणजे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय श्री. व्यंकटेश चौधरी.              […]

मला भावलेली माणसं

स्फुर्तीचा अखंड झरा

 उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना मा.श्रीमती दीपा मुधोळ- मुंडे यांनी शिक्षण, आरोग्य, पोषण, कृषी, पर्यावरण, महिला व बालकल्याण, साहित्य अशा विविध क्षेत्रात उस्मानाबाद जिल्ह्यात रचनात्मक कार्य केले.त्यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यानिमित्ताने……. काही माणसं समाजाच्या विकासासाठी,समृद्धीसाठी सतत कार्यप्रवण असतात. समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कार्य करीत असतात.उच्च पदावर कार्यरत असूनदेखील साधेपणाने राहून  सर्वसामान्यांचे प्रश्न, दु:ख,

Scroll to Top