माझा पहिला विमान प्रवास
महाराष्ट्र शासनाच्या वतीने व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यामार्फत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. आज पुणे ते जयपुर हा आयुष्यातील पहिला विमान प्रवास केला. राज्यस्थान राज्यातील शालेय शिक्षणात राबविले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम योजना यांचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे.या दौऱ्यामध्ये राज्यातील शिक्षण विभागातील […]
