विज्ञान शैक्षणिक सहल, विमानभरारी

विज्ञान शैक्षणिक सहल

आमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची विज्ञान शैक्षणिक सहल जिल्हा परिषद प्रांगणातून निघाली. या विज्ञान सहलीला परिक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. मा.जिल्हाधिकारी व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सहलीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी खूप आनंदी होते. त्यांना सहलीची उत्सुकता लागलेली होती. विमानाने प्रवास करून अंतरिक्ष केंद्र श्रीहरी कोट्टा येथे उपग्रह प्रक्षेपणाचा […]