दिवाळी अंक

चला वाचूया कुळवाडी दिवाळी शाळा विशेषांक

कुळवाडी दिवाळीचा शाळा विशेषांक नुकताच प्राप्त झाला. शालेय शिक्षणातील मूलभूत तत्त्वज्ञान, शिक्षणातील शैक्षणिक प्रयोग, शाळेच्या आठवणी, मुलांचे सर्जनशील लेखन, शैक्षणिक पुस्तकांचा परिचय याबाबतचे लेख या विशेषांकात आहेत. दिवाळी अंक किती सर्जनशील असू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘कुळवाडी शाळा विशेषांक’ होय.  या शाळा विशेषांकाचे सहा विभाग करण्यात आलेले आहेत. शाळेच्या आठवणी या पहिल्या विभागात डॉ. […]