GIRL EDUCATION, डायरी राघुच्यावाडीची

सर,मी कविता लिहिते

 आज सकाळी शाळे गेल्यावर काल जिल्हा परिषदेत संपन्न झालेल्या कार्यशाळेबद्दल चर्चा करत होतो.सकाळची स्वाक्षरी हजेरीपटावर केली.तेवढ्यात एक मुलगी कार्यालयात आली.तिने स्वत:चा परिचय दिला.सर,मी M.Sc केली आहे.सध्या एमपीएससी ची तयारी करत आहे.मी काही कविता केल्या आहेत.त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत.मला खर तर खूप आनंद वाटला की या गावातील मुली उच्च शिक्षण घेत आहेत.मुलीनी शिकायला हवं.तिच्या कुटुंबाविषयी जाणून […]