प्रयोगशील अधिकारी

डॉ.इब्राहीम नदाफ, प्रयोगशील अधिकारी

प्रयोगशील अधिकाऱ्यांसोबत समृद्धीचा प्रवास

आयुष्याच्या प्रवासात अनेक व्यक्तीचा समृद्ध सहवास आपल्याला लाभत असतो. अशा  सात्विक, संवेदनशील, सर्जनशील माणसांच्या सहवासातील अनुभव, प्रसंग समृद्ध करून जातात, जगण्याला बहर आणतात. अशी माणसं माणसाची जात उन्नत व्हावी,  यासाठी चाकोरीबाहेर जाऊन काम करतात. अशा माणसांसोबत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे भाग्याचं!   जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता, एक अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय डॉ. इब्राहीम […]

प्रयोगशील अधिकारी

शिक्षण संवाद

आमच्या भूम तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी आपल्या शाळा भेटीतला समृद्ध अनुभव परवा शेअर केला होता. तृप्ति अंधारे या प्रयोगशील, संवेदनशील, सृजनशील गटशिक्षणाधिकारी आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक प्रयोग यशस्वीपणे राबवलेले आहेत. स्माईली,दप्तराविना शाळा,शिष्यवृत्ती परीक्षा, सामान्य ज्ञान स्पर्धा, अप्रगत विद्यार्थी विहीन शाळा,तंत्रस्नेही शाळा असे अनेक उपक्रम तालुक्यात सुरू आहेत. या उपक्रमाला समाजातील विविध घटकांनी सहकार्य

Scroll to Top