कुसुमाग्रज जयंती, डायरी राघुच्यावाडीची, मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन

२७ फेब्रुवारी रोजी जि.प.प्रा.शाळा राघुचीवाडी या शाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध साहित्यिक, कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे मुख्याध्यापक श्री.महादेव थोरात यांनी भुषवले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री.नितीन तावडे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दर्लिंग बेलदार, सदस्य […]