डायरी राघुच्यावाडीची, सहल

मला डाॅक्टर व्हायचंय!

आमच्या केंद्रातील जि.प.प्रा.शाळा पिंपरी या शाळेची सहल कोकणात गेलीय.त्यामुळे शाळा बंद राहू नये.यासाठी आमच्या शाळेतील शिक्षकांनी तिन दिवस ती शाळा सांभाळावी अशी तात्पुरती व्यवस्था केली होती. आज पहिला दिवस माझा होता. यापुर्वीही अनेकदा त्या शाळेवर शिक्षक परिषदेच्या निमित्ताने जाण्याचा योग आला आहे. आज त्या शाळेवर पोहचलो. दोन तीन मुले दिसली.बरीच मुले सहलीला गेलेली असल्यामुळे शुकशुकाट […]