#बालसाहित्य #जादुई_जंगल #पुरस्कार #childrenLiterature #बालकादंबरी #room_to_read #storytelling #storyweaver

जादुई जंगल बालकांदबरीला बालसाहित्य पुरस्कार मिळाला

जादुई जंगल या बालकादंबरीला मानाचा प्रसाद बन राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून आनंद होत आहे.  माझ्या बालसाहित्य लेखनाची प्रेरणा ही  मुलेच आहेत.मुलांसोबत काम करताना साहित्याची बीजं सापडतात. मुलांचं जगणं, भावविश्व समजून घेऊन लिहीत गेलो. नवनवीन साहित्यकृतींची निर्मिती होत गेली. या साहित्यकृती मुलांना आवडत आहेत. याचा मनस्वी आनंद होत आहे. जादुई जंगल बालकांदबरीला मिळालेला हा पहिलाच […]