Girls Education, डायरी राघुच्यावाडीची

मुलीचं लग्न करून द्या.

माझ्या वर्गात काल एक आजीबाई आल्या.मी मुलांना अध्यापन करत होतो.त्यांनी वर्गात येऊन थेट व्यथा मांडायला सुरूवात केली. ‘टि.सी द्या हो’ ‘त्याला चार मुली हायत्या,एक एकर जमीन…कसं जगायचं…सांगा.’ वर्गातील मुले हे पाहू लागली.मुलांसमोर हा संवाद नको म्हणून वर्गाच्या बाहेर आलो.मला मुळ समस्या समजून घ्यायची होती.म्हणून काय झालं?काय अडचण आहे.नीट सांगा…असं म्हणत होतो.ती आजी माझ्या तिसरीच्या वर्गातील […]