आम्ही आत्मकेंद्रित होत आहोत काय?
काल घरासमोरून कचरा वेचणारी एक स्त्री व सहा-सात वर्षाची मुलगी जाताना दिसली. दोघींच्या अंगावर कळकटलेले कपडे होते. त्या दोघींच्या पाठीवर कचऱ्याची पोतडी होती. रस्त्यावर कुठं काही प्लास्टिक दिसतंय का त्यावर नजर टाकत त्या दोघी चालल्या होत्या. ती मुलगी शाळाबाह्य असेल म्हणून मला काही राहवलं नाही. त्या महिलेला विचारलं अहो ती शाळेत जात नाही का? ती […]
