कार्यप्रेरणा कार्यशाळा
★ कार्यप्रेरणा ★ सातारा जिल्ह्यातील पं.स.सातारा अंतर्गत 40 शाळांचं कुमठे बीट म्हणजे ज्ञानरचनावादाचं नंदनवनच! आणि ख-या अर्थानं इथं ज्ञानरचनावादाचं बीज पेरून त्याचा महावृक्ष/आधारवड निर्माण करणा-या अग्रदूत म्हणजेच तिथल्या शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय प्रतिभा भराडे मँम होत. शासकीय स्तरावरून अधिकृतरित्या ज्ञानरचनावाद स्विकारण्याअगोदरच स्वत: एका शाळेत विद्यार्थी बनून 8 दिवस ज्ञानरचनावादी शिक्षण समजून घेऊन गेल्या 11 […]
