Uncategorized

Uncategorized

साधना साप्ताहिकाचा बालकुमार दिवाळी अंक-२०१९

भारतातील वेगवेगळ्या सहा राज्यातील मुलांच्या प्रेरणादायी गोष्टीरूप लेख यावर्षीच्या साधना साप्ताहिकाच्या बालकुमार दिवाळी अंकात आलेले आहेत. मुलांना वाचण्यासाठी हा अंक नक्की देऊया. गेल्या तीन-चार वर्षांपासून मुलांना साधना साप्ताहिकाचा बालकुमार दिवाळी अंक भेट देत आलेलो आहे.यावर्षी उस्मनाबाद शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक-१८ या शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना यावर्षीचा बालकुमार दिवाळी अंक भेट दिला.गेली बारा

Uncategorized

जिल्हा गुणवत्ता कक्षाची बैठक संपन्न

 जिल्हा गुणवत्ता कक्षाची बैठक संपन्न —————————————————- दिनांक:- 30 सप्टेंबर 2019 स्थळ – DIECPD,उस्मानाबाद. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व निती आयोग अंतर्गत मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.या अनुषंगाने आज DIECPDउस्मानाबाद येथे मा.डॉ. संजय कोलते,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा गुणवत्ता कक्षाची बैठक संपन्न झाली.याप्रसंगी मा.डॉ.आय.पी नदाफ,प्राचार्य,मा.सविता भोसले शिक्षणाधिकारी (प्रा.) मा.गजानन सुसर शिक्षणाधिकारी

Uncategorized

व्यंकटेश चौधरी यांच्या "एक शून्य प्रतिक्रिया" या कवितासंग्रहाचे प्रकाशन

व्यंकटेश चौधरी यांच्या “एक शून्य प्रतिक्रिया” या कवितासंग्रहाचे प्रकाशन ——————————————————– श्री.व्यंकटेश चौधरी यांचा “एक शून्य प्रतिक्रिया” हा कवितासंग्रह पीपल्स कॉलेज,नरहर कुरुंदकर प्रगत अभ्यासकेंद्र सभागृह,नांदेड. या ठिकाणी १४ सप्टेंबर २०१९ रोजी प्रकाशित होत आहे त्यानिमित्ताने………… प्रसिद्ध साहित्यिक तथा विस्तार अधिकारी (शिक्षण) जि.प.नांदेड श्री.व्यंकटेश चौधरी यांचा *एक शून्य प्रतिक्रिया* हा कवितासंग्रह गेल्या आठवड्यात मी ऑनलाईन मागवून वाचला.

Uncategorized

अक्षर गटानुसार वाचन-एक अनुभव

काल आमच्या DIECPD OSMANABAD मध्ये एक उपक्रमशील शिक्षक मला भेटायला आले होते. त्यांचं नाव होते श्री.अण्णासाहेब इताले.साधारणतः पाच वाजेच्या सुमारास मला ते भेटायला आले होते. मी त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. गेल्या महिन्यात नुकतीच एक आम्ही त्यांच्या बीटमध्ये आनंदायी रचनात्मक शिक्षण  प्रकल्पाची कार्यशाळा घेतली होती.हा प्रकल्प मराठी,गणित, इंग्रजी या इयत्तासाठी अभ्यासक्रमातील उद्दिष्टांवर आधारित आहे. या

Scroll to Top