Uncategorized
निष्ठा प्रशिक्षण एक समृद्ध अनुभव
निष्ठा या देशव्यापी प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी मानव संसाधन विकास मंत्रालय व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे च्या वतीने करण्यात आली. हे प्रशिक्षण इयत्ता पहिली ते आठवीला अध्यापन करणारे शिक्षक तसेच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी,विषय सहायक,विषय साधनव्यक्ती,यांना देण्यात आले. अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित विषयाचे अध्यापनशास्त्र, नेतृत्वविकास, आरोग्य शिक्षण, कला शिक्षण, ग्रंथालय,पर्यावरण क्लब,
शाळा भेट
आज आमच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील मराठी भाषा विभागाच्या टीमने तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोपडपट्टी देवसिंगा तूळ या शाळेला भेट दिली.शाळा खूप छान आहे.या शाळेमध्ये अध्ययन निष्पत्ती आधारित मराठी विषयातील पाठाचे मुलांना कशा पद्धतीने अध्ययन अनुभव घ्यावेत यासाठी प्रत्यक्ष कृती करून पाहिल्या.मुलांशी संवाद साधला. शाळेमध्ये प्रत्येक वर्गात छान वाचन कोपरा तयार केलेला
