लोकसहभागातून समृद्धिकडे
लोकसहभागातून समृद्धिकडे ——————————————— 📌 लोकसहभागातून शाळा डिजीटल /ई-लर्निंग केली. 📌 लोकसहभागातून शाळेत 1000 स्क्वेअर फूट शालेय बाग तयार केली. 📌 लोकसहभागातून ज्ञानरचनावादी साहित्य/वर्ग तयार केले. 📌लोकसहभागातून हॅडवाॅशस्टेशन तयार केले. 📌 लोकसहभागातून ग्रंथालय समृद्ध होत आहे. 📌 लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी केली जात आहे. *गावाला शाळेचा अभिमान असावा, शाळेला गावाचा आधार असावा* जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम […]
