Uncategorized

Uncategorized

शाळाबाह्य मुले अन् आम्ही

         आज प्राचार्य महोदयासोबत “शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम” या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये उपस्थित होतो. एक मार्च पासून शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची मोहीम सुरू राहणार आहे. या मुलांचा शोध या मोहिमेतून घेतला जाणार आहे.या बैठकीमध्ये या विषयावर चिंतन झाले.शासन निर्णयावर चर्चा करण्यात आली.या मोहिमेतून तीन ते अठरा या वयोगटातील शाळाबाह्य मुलांना शालेय शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे. […]

Uncategorized

नवे विचार,नव्या संकल्पना

मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी नेहमी मनात नवीन नवीन विचार येत असतात.या विचारांना पकडायला पाहिजेच.नाहीतर अलगद निसटतात.हे विचार मनांत पिंगा घालतात,घोळत असतात.त्यातून नाविन्यपूर्ण संकल्पना जन्म घेतात.पण त्या कागदावर नाही टिपल्या तर विरून जातात.म्हणून रात्री झोपताना मी कागद-पेन घेऊन झोपत असतो. परवा रात्री झोपताना अशी एक संकल्पना माझ्या मनात आली. मुलांच्या भाषिक विकासासाठी प्रत्येक मुलाला “किशोर” मासिक वाचायला मिळाले

Uncategorized

शिष्यवृत्ती परिक्षेत शंभर टक्के निकालाचा नवा पायंडा

 प्रयोगशील शिक्षक,प्रयोगशील शाळा  लेख क्रमांक-१ शिष्यवृत्ती परिक्षेत शंभर टक्के निकालाचा नवा पायंडा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करणारे सेवाव्रती, प्रयोगशील शिक्षक श्री.बापुराव मोरे.जि.प.प्राथमिक शाळा कदमवाडी या शाळेत कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प, उपक्रम राबवित असतात. नुकत्याच जाहिर झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत त्यांच्या शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी

Uncategorized

मुलांचे बोलणे आणि भाषा विकास

मुलांना बडबड करू नका,गप्प बसा. एकमेकांशी बोलू नका. अशा नकारात्मक दृष्टीने शाळांमध्ये बोलण्याकडे बघितले जाते.कुणी बोलत असेल तर शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करीत आहे. असे गृहीत धरले जाते. त्यामुळे मुले बोलताना दिसली की आपल्याला त्यांना गप्प करावेसे वाटते. शिक्षक व विद्यार्थी आंतरक्रिया घडताना त्यांना बोलण्याची मुभा असते. आपण दैनंदिन जीवन जगत असताना जास्तीत

Uncategorized

मुलांसाठी लिहताना – बालकथालेखन कार्यशाळा

मुलांसाठी वैविध्यपूर्ण साहित्य लिखाणाची आज खुप  गरज आहे. मुलांचे भावविश्व,अवतीभवतीचा परिसर,  बालमानसशास्त्र, वयोगट यांचा विचार करून  मुलांसाठी लिहलं गेले पाहिजे.बालकथा म्हणजे नक्की  काय? त्या कोठून येतात? बालकथा कुणी, कुणासाठी  आणि त्या का लिहायच्या, कथेची रचना आणि बांधणी  कशी करायची याबाबत बालसाहित्यिक फारूक काझी यांची दिनांक १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन कथालेखन कार्यशाळा संपन्न

Uncategorized

शिक्षणाच्या समृद्ध प्रयोशाळा

शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा : पुष्प तिसरे – वेगवेगळ्या अफलातून उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास करणारा एक अवलिया शिक्षक श्री.समाधान शिकेतोड http://dhunt.in/aSrqc?s=a&uu=0xce53a4516f1e2d0a&ss=wsp Source : “लोकशक्ती ” via Dailyhunt

Scroll to Top